Mrunal Thakur: कडक स्टाईल अन् गोड स्माईल! मृणालच्या सोज्वळ लूकने वाढवली काळजाची धडधड

Gangappa Pujari

मृणाल ठाकूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Mrunal Thakur | Saamtv

मृणालने तिच्या दमदार अभिनयांने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

Mrunal Thakur | Saamtv

फक्त मेहनतीच्या जोरावर तीने चाहत्यांच्या मनात तिचे अढळ स्थान निर्माण केले.

Mrunal Thakur | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Mrunal Thakur | Saamtv

नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mrunal Thakur | Saamtv

फोटोंमध्ये मृणाल खूपच सुंदर दिसत आहे.

Mrunal Thakur | Saamtv

मृणालचा हा गोड लुक चाहत्यांना वेड लावत आहे.

Mrunal Thakur | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे...

Mrunal Thakur | Saamtv

NEXT: श्रियाचा घायाळ करणारा लूक! पाहा फोटो...

Shriya Pilgaonkar | Saamtv