Photo: सौंदर्याची परिभाषा म्हणजे तू...

साम टिव्ही ब्युरो

मृणाल ठाकूर

अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनयाची सरुवात छोट्या पडद्यापासून केली.

Mrunal Thakur | Instagram

ग्लॅमरस लूक

अभिनेत्री मृणाल ठाकूरचे ग्लॅमरस लूकमधील सुंदर फोटो समोर आले आहे.

Mrunal Thakur | Instagram

साडी

या फोटोंमध्ये साडीत दिसत आहे.

Mrunal Thakur | Instagram

सुंदर

या साडीतमध्ये मृणाल ठाकूर फारच सुंदर दिसत आहे.

Mrunal Thakur | Instagram

न्यूड मेकअप

न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसांसह मृणालने हा लूक पूर्ण केला आहे.

Mrunal Thakur | Instagram

लव सोनिया

मृणाल ठाकूरने 2018 साली 'लव सोनिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Mrunal Thakur | Instagram

शाहिद कपूर

मृणाल ठाकूरने शाहिद कपूरसोबत 'जर्सी' चित्रपटात झळकली होती.

Mrunal Thakur | Instagram

आंख मिचोली

यानंतर ती अभिमन्यू दासानीसोबत 'आंख मिचोली', ईशान खट्टरसोबत 'पीपा' मध्येही दिसली.

Mrunal Thakur | Instagram

Next: Pranitha Subhash: मराठी चाहत्यांना भावणारं दक्षिणचं सौंदर्य

Pranitha Subhash | Instagram