Mrunal Thakur : मराठमोळ्या मृणाल ठाकूरने दुबईच्या आयलॅंडवर केली धमाल, फोटो झाले व्हायरल

नरेश शेंडे

मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरने दुबईतील अबुधाबीच्या आयलॅंडवर धमाल केलीय.

Mrunal Thakur | saam Tv

मृणाल ठाकूरने ब्लॅक आऊटफिटमधील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Mrunal Thakur | saam Tv

मृणाल ठाकूर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहून नवनवीन ट्रेंड्सचे फोटो शेअर करत असते.

Mrunal Thakur | saam Tv

मृणाल ठाकूरने अप्रतिम अभिनय सादर करून बॉलिवूडमध्ये छाप टाकली आहे.

Mrunal Thakur | saam Tv

मृणाल ठाकूरचे हटके अंदाजातील फोटो पाहून चाहत्यांच्याही नजरा खिळल्या आहेत.

Mrunal Thakur | saam Tv

दुबईतील आयलॅंडवर मृणालने जबरदस्त फोटोशुट करत निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकली आहे.

Mrunal Thakur | saam Tv

मृणाल ठाकूर बॉलिवूडमध्ये राजकुमारी, नूरजहाँ या नावाने लोकप्रिय आहे.

Mrunal Thakur | saam Tv
क्लिक करा