Mrunal Thakur: सौंदर्याची राणी मृणाल! ट्रॅडिशनल लूकने चुकवला काळजाचा ठोका

Gangappa Pujari

छोट्या पडद्यापासून सुरूवात

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने (mrunal thakur) पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.

Mrunal Thakur | Saamtv

बॉलिवूडमध्ये लोकप्रिय..

त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

Mrunal Thakur | Saamtv

कुमकुम भाग्य

या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.

Mrunal Thakur | Saamtv

मूळची महाराष्ट्रीयन

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मृणाल मूळ महाराष्ट्रीयन आहे.

Mrunal Thakur | Saamtv

धुळे...

धुळे हे मृणाल ठाकूरचे मूळ गाव आहे.

Mrunal Thakur | Saamtv

नवीन फोटो..

सध्या मृणालच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Mrunal Thakur | Saamtv

ट्रॅडिशनल लूक

फोटोंमध्ये तिचा ट्रॅडिशनल लूक पाहायला मिळत आहे.

Mrunal Thakur | Saamtv

नेटकरी फिदा...

मृणालच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Mrunal Thakur | Saamtv

NEXT: बाबो! आदित्य ठाकरेंकडे आहे एवढ्या कोटींची संपत्ती

Aditya Thackeray | Saamtv