Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचा सोज्वळ साज! फोटोंमध्ये दिसतेय खूपच खास...

Gangappa Pujari

मृणाल ठाकूर ही ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Mrunal Thakur | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Mrunal Thakur | Saamtv

मृणाल सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Mrunal Thakur | Saamtv

तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Mrunal Thakur | Saamtv

आपल्या अभिनयापेक्षा ती तिच्या लूकमुळे सध्या चांगलीच चर्चेत येत आहे.

Mrunal Thakur | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Mrunal Thakur | Saamtv

अलिकडेच मृणालने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Mrunal Thakur | Saamtv

फोटोंमधील तिच्या मनमोहक लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Mrunal Thakur | Saamtv

NEXT: सोज्वळ, सुंदर अन् मनमोहक! संजनाच्या फोटोंची चाहत्यांना भुरळ...

Sanjana Sanghi | Saamtv