Gangappa Pujari
छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने (mrunal thakur) पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.
त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.
कुमकुम भाग्य या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.
मृणाल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
तिचा सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे..
मृणाल नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सध्या तिच्या मृणालच्या नव्या लूकने चाहत्याना वेड लावले आहे.
तिच्या या या घायाळ करणाऱ्या अदांची चाहत्यांना भुरळ पडली आहे..