Mrunal Thakur: मनमोहक मृणाल; लूकने वेधले लक्ष!

Gangappa Pujari

मृणाल ठाकूर

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने (mrunal thakur) पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.

Mrunal Thakur | Saamtv

लोकप्रिय अभिनेत्री

त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

Mrunal Thakur | Saamtv

कुमकुम भाग्य

या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.

Mrunal Thakur | Saamtv

महाराष्ट्रीयन

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मृणाल मूळ महाराष्ट्रीयन आहे.

Mrunal Thakur | Saamtv

गाव

धुळे हे मृणाल ठाकूरचे मूळ गाव आहे.

Mrunal Thakur | Saamtv

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Mrunal Thakur | Saamtv

मोठा चाहता वर्ग

मृणालचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...

Mrunal Thakur | Saamtv

नवीन फोटो...

सध्या मृणालच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Mrunal Thakur | Saamtv

मनमोहक लूक

फोटोंमध्ये तिचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे.प्रतिक्रिया

Mrunal Thakur | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Mrunal Thakur | Saamtv

NEXT: राजकारणातलं रुबाबदार सौंदर्य; महिला सरपंचाची राज्यात चर्चा!

Nirmla Nawale | Saamtv
येथे क्लिक करा