Gangappa Pujari
छोट्या पडद्यापासून सुरुवात करणाऱ्या आणि मेहनतीच्या जोरावर मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत.
अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री मृणाल ठाकूर..
मृणाल ठाकूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
मृणालने तिच्या करिअरची सुरुवात ही छोट्या पडद्यावरून केली होती.
मृणाल ठाकूरने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
मृणाल देखील खूप सुंदर आहे आणि तिच्या लूकने सर्वांना घायाळ करते.
सध्या ति्च्या नवीन फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे
पींक ड्रेसमधील मृणालच्या या लूकवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.
तिच्या या फोटोवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.