Mrunal Thakur: चिंब भिजलेले, रूप सजलेले! मृणालच्या बोल्डनेसने घातली चाहत्यांंना भुरळ

Gangappa Pujari

छोट्या पडद्यापासून सुरूवात..

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने (mrunal thakur) पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.

Mrunal Thakur | Saamtv

लोकप्रिय अभिनेत्री..

त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

Mrunal Thakur | Saamtv

कुमकुम भाग्य

या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.

Mrunal Thakur | Saamtv

मूळची महाराष्ट्रीयन

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मृणाल मूळ महाराष्ट्रीयन आहे.

Mrunal Thakur | Saamtv

धुळ्याची मृणाल...

धुळे हे मृणाल ठाकूरचे मूळ गाव आहे.

Mrunal Thakur | Saamtv

नवीन फोटो..

सध्या मृणालच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Mrunal Thakur | Saamtv

वेकेशन शूट...

मृणालने तिचे वेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत..

Mrunal Thakur | Saamtv

कडक लूक..

फोटोंमध्ये तिचा नो मेकअप लूक पाहायला मिळत आहे.

Mrunal Thakur | Saamtv

NEXT: सुहाना खानचा सोज्वळ साज! पाहा फोटो...

Suhana khan | Saamtv