Mrunal Thakur: 'छान किती दिसते फुलपाखरु...' मृणालच्या मनमोहक अदा

Chetan Bodke

मृणाल ठाकूरने अभिनयामुळे आपल्या चाहत्यांचे मन जिंकले आहेत.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

मृणाल तिच्या एका दाक्षिणात्य चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

सोशल मीडियावर मृणालचे अनेकदा वेगवेगळे अवतार चाहत्यांना पाहायला मिळतात.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

अभिनेत्रीच्या गाऊनमध्ये रफल डिटेलिंग आणि सिंगल शोल्डर स्ट्रॅप आणि आऊटफिटवर फ्लोरल वर्क आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

मृणालने या फोटोत अनेक वेगवेगळे गोष्टी घालत आपला लुक पूर्ण केला आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

हे आऊटफिट मृणालने एका अवॉर्ड शोसाठी परिधान केले होते.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

या थ्रीडी फ्लोरल गुलाबी ड्रेसमध्ये मृणाल कमालीची सुंदर दिसत आहे.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

एका परीसारखेच कपडे मृणालने परिधान करत फोटोशूट केले.

Mrunal Thakur Photos | Instagram/ @mrunalthakur

NEXT: हॉट राजस्थानातील सोनालीचा कुल अवतार...

येथे क्लिक करा...