Gangappa Pujari
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर.
त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.
या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.
तिने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
मृणाल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते.
सध्या मृणालच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.
फोटोंमध्ये तिचा सर्वात बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.