Mrunal Thakur: धुळ्याच्या सुंदरीचा डॅशिंग स्वॅग; मृणालचा हटके अवतार!

Gangappa Pujari

मृणाल ठाकूर

सध्या बाॅलिवूडमध्ये मृणाल ठाकूर या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा सुरु आहे.

Mrunal Thakur | Saamtv

पदार्पण

मालिका विश्वामधून मृणालने सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले होते.

Mrunal Thakur | Saamtv

सुपरस्टार्ससोबत काम

मृणालने गेल्या दोन-तीन वर्षात जाॅन अब्राहम, ह्रतिक रोशन, फरहान अख्तर, कार्तिक आर्यन अशा सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.

Mrunal Thakur | Saamtv

बाॅलिवूड

लव्ह सोनिया सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटाच्या माध्यमातून तिच्या बाॅलिवूडच्या सिनेप्रवासाची सुरुवात झाली.

Mrunal Thakur | Saamtv

सोशल मीडिया

मृणाल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Mrunal Thakur | Saamtv

नवीन फोटोशूट...

सध्या तिच्या फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Mrunal Thakur | Saamtv

डॅशिंग लूक

फोटोंमध्ये मृणालचा डॅशिंग लूक पाहायला मिळत असून तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Mrunal Thakur | Saamtv

प्रतिक्रिया

मृणालच्या या हटके लूकवर चाहते चांगलेच फिदा झाले असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Mrunal Thakur | Saamtv

NEXT: सोनलच्या निरागस अदा; पाहा फोटो...

Sonal Chauhan | Saamtv
येथे क्लिक करा