Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचा मनमोहक अंदाज! ब्रायडल लूकमध्ये दिसतेय खास

Gangappa Pujari

मृणाल ठाकूरने अल्पावधीतच तिच्या अभिनयाने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Mrunal Thakur | Saamtv

केवळ अभिनयातच नाही तर फॅशनमध्येही मृणाल ठाकूर अनेक अभिनेत्रींना मागे टाकतेय.

Mrunal Thakur | Saamtv

इन्स्टाग्रामवर अनेकदा मृणालचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात.

Mrunal Thakur | Saamtv

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Mrunal Thakur | Saamtv

या फोटोंमध्ये मृणालने पारंपारिक पोशाख घातला आहे.

Mrunal Thakur | Saamtv

मृणालनं शेअर केलेल्या या फोटोला कमेंट करुन अनेकांनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे

Mrunal Thakur | Saamtv

NEXT: ग्रीन गाऊनमध्ये नोराचा बोल्ड लूक! फोटोशूटची रंगली चर्चा

Nora Fatehi | Saamtv
येथे क्लिक करा...