Mouni Roy: चम चम करता है ये नशिला... ग्लिटर आऊटफिटमध्ये मौनीच्या ग्लॅमरचा तडका!

साम टिव्ही ब्युरो

मौनी रॉय टिव्ही आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Mouni Roy | Saam Tv

मौनीने तिच्या सिनेकरियरमध्ये अनेक उत्कृष्ट सिनेमांमध्ये काम केले आहे.

Mouni Roy | Saam Tv

सिनेजगतात मौनीने तिची खास ओळख निर्माण केली आहे.

Mouni Roy | Saam Tv

मौनी तिच्या अभिनयासोबतच ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.

Mouni Roy | Saam Tv

नुकतचं मौनीने ऑफशोल्डर बॉडीकॉन गाऊनमधले फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ग्लॅमरस दिसतेय.

Mouni Roy | Saam Tv

न्यूड मेकअपसह मौनीने तिची कर्वी फिगर दाखवली आहे.

Mouni Roy | Saam Tv

मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mouni Roy | Saam Tv