Mouni Roy: अप्सराच जणू! मौनीच्या 'प्रिन्सेस लूक'चा कान्समध्ये जलवा

Gangappa Pujari

मौनी रॉय

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय आता कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

कान्स फिल्म फेस्टिवल...

तिने अगदी प्रिन्सेस बनून जगातील सर्वात प्रसिद्ध कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती.

Mouni Roy | Saamtv

फोटो व्हायरल...

अखेर मौनी रॉय कान्समध्ये पदार्पण केले आहे आणि आता तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Mouni Roy | Saamtv

कौतुक....

चाहते तिच्या या लूकचे जोरदार कौतुक करत आहेत.

Mouni Roy | Saamtv

नेक आयव्हरी गाऊन

मौनी रॉयने ७६व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर स्ट्रॅपलेस प्लंज-नेक आयव्हरी गाऊनमध्ये आपला जलवा दाखवला.

Mouni Roy | Saamtv

सोशल मीडिया...

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री मौनी रॉय आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.

Mouni Roy | Saamtv

फॅशन विश्व...

केवळ अभिनयच नव्हे, तर फॅशन विश्वात देखील मौनीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Mouni Roy | Saamtv

‘नागिन’

मौनीला एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून घराघरांत प्रसिद्धी मिळाली होती...

Mouni Roy | Saamtv

NEXT: सोज्वळ संजनाचा बॉसी लूक! फोटोशूट चर्चेत...

Sanjana Sanghi | Saamtv