Gangappa Pujari
बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून मौनी रॉयचे नाव घेतले जाते.
मौनी तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.
मौनीचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.
अलिकडेच तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये मौनीचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
मौनीच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...
तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..
मौनीला नागीण मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळाली होती..
तिने हिंदी बिगबॉसच्या घरातही चांगलाच धूमाकूळ घातला होता.
फोटोंमध्ये मौनीसोबत अभिनेत्री दिशा पटानीही दिसत आहे..