Gangappa Pujari
बॉलिवूडची बोल्ड बाला म्हणून मौनी रॉयचे नाव घेतले जाते.
आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने मौनी नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.
मौनीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
सध्या मौनीच्या बोल्ड फोटोंनी नेटकऱ्यांना वेड लावले आहे.
फोटोंमध्ये काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.
मौनीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.