Mouni Roy: फोटोंवरुन नजरच हटेना! मौनी रॉयचं वेड लावणारं सौंदर्य

Gangappa Pujari

‘नागिन’

एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून घराघरांत प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय.

Mouni Roy | Saamtv

बॉलिवूड..

मौनी सध्या बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे.

Mouni Roy | Saamtv

टीव्हीपासून- बॉलिवूड..

टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे.

Mouni Roy | Saamtv

फोटो..

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री मौनी रॉय आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.

Mouni Roy | Saamtv

फॅशनमध्येही जलवा..

केवळ अभिनयच नव्हे, तर फॅशन विश्वात देखील मौनीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Mouni Roy | Saamtv

फोटोशूट..

अभिनेत्री सतत वेगवेगळे फोटोशूट करत असते.

Mouni Roy | Saamtv

नवीन फोटोशूट...

नुकतेच मौनीने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Saamtv

बोल्ड लूक..

या फोटोशूटमध्ये मौनीने पांढरा क्रॉप टॉप परिधान केला आहे.

Mouni Roy | Saamtv

NEXT: अप्सरा हो तुम, या कोई परी! श्रियाच्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ...

Shriya Saran | Saamtv