Mouni Roy: जीव झाला येडापिसा...बिनधास्त मौनीच्या लूकने फॅन्स गरगरलेच!

Gangappa Pujari

नागिन

एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून घराघरांत प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

मौनी रॉय

मौनी सध्या बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

प्रवास

टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे.

Mouni Roy | Instagram

फोटो

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री मौनी रॉय आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.

Mouni Roy | Saamtv

फॅशन विश्व

केवळ अभिनयच नव्हे, तर फॅशन विश्वात देखील मौनीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Mouni Roy | Saamtv

फोटोशूट

अभिनेत्री सतत वेगवेगळे फोटोशूट करत असते.

Mouni Roy | Saamtv

फोटो

नुकतेच मौनीने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Saamtv

बोल्ड अवतार

या फोटोशूटमध्ये मौनीचा सर्वात सुंदर बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.

Mouni Roy | Saamtv

NEXT: श्रीलंकन ब्यूटी; जॅकलीनचा हॉट लूक चर्चेत!

Jacqueline Fernandez | Saamtv