Mouni Roy: बोल्डनेसचा तडका! सर्वत्र मौनीच्या फोटोंची चर्चा

Gangappa Pujari

मौनी रॉय

अभिनेत्री मौनी रॉयने फक्त छोट्या पडद्यावर नाही तर, मोठ्या पडद्यावर देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

Mouni Roy | Saamtv

बोल्ड आणि ग्लॅमरस

मौनी तिच्या अभिनयामुळे तर चर्चेत असतेच पण अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत असते.

Mouni Roy | Saamtv

मालिका

अभिनेत्री मौनी रॉयने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

Mouni Roy | Saamtv

चर्चेत

मौनी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Mouni Roy | Saamtv

ग्लॅमरस अदा

आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.

Mouni Roy | Saamtv

सोशल मीडिया

आता मौनी रॉयचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

Mouni Roy | Saamtv

लाईक्स आणि कमेंट

अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात...

Mouni Roy | Saamtv

बोल्ड

या फोटोशूटमध्ये मौनी खूपच बोल्ड दिसत आहे..

Mouni Roy | Saamtv

NEXT: जन्नत गर्लचा हॉट अवतार! फोटो व्हायरल...

Sonal Chauhan | Saamtv