Mouni Roy: सिंपलमध्ये डिंपल मौनी, सोज्वळ रूप करतंय घायाळ

Chetan Bodke

अभिनयाची छाप

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने फक्त टेलिव्हिजनसृष्टीतच नाही तर रुपेरी पडद्यावर सुद्धा आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये पाडली आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

‘नागीन’ मालिकेतून प्रसिद्धी

‘नागीन’ मालिकेच्या माध्यमातून मौनीला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

अभिनयाचा आणि सौंदर्याचा जलवा

मौनीचा बॉलिवूडसह टेलिव्हिजनसृष्टीतही अभिनयाचा आणि सौंदर्याचा जलवा कायम आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

मौनीच्या फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा

मौनी रॉय कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या फोटोंची कायमच सोशल मीडियावर चर्चा होते.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

अभिनेत्रीची चाहत्यांमध्ये क्रेझ

मौनी कायमच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातील फोटोज् आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

नव्या अंदाजातील फोटो

नुकतंच मौनी रॉयने चाहत्यांसोबत निळ्या कॉटन साडीतले फोटोज् शेअर केले आहेत.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

मौनीची फॅशन

मौनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने, पांढऱ्या रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

मौनीचा लूक

सोबतच यावेळी अभिनेत्रीने न्यूड मेकअप केला असून हातात तिने ऑक्सिडाईड बांगड्या घातल्या आहेत.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

अभिनेत्रीच्या हॉट लूकची चर्चा

मौनीच्या या हॉट लूक फोटोशूटची तुफान चर्चा होते.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

NEXT: या फुलाला सुगंध मातीचा

Krithi Shetty Photos | Instagram/ @krithi.shetty_official