साम टिव्ही ब्युरो
मौनी रॉय टिव्ही इंडस्ट्रीतील सुदंर अभिनेत्रीपैंकी एक आहे.
अभिनेत्री मौनी रॉय शानदार अभिनयाव्यतिरिक्त हटके फॅशनसाठीही प्रसिद्ध आहे.
मौनी रॉय ग्लॅमरस लूकमुळे सध्या प्रकाशझोतात आली आहे.
नुकतेच मौनीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
मौनीच्या टोन्ड फिगर आणि मोहक सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.
मौनी त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित स्वरुपात ब्युटी केअर रुटीन फॉलो करते.