Manasvi Choudhary
सोशल मीडियावर कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे ईशा गुप्ता.
ईशाने तिच्या स्टायलिश अंदाजाने लक्ष वेधून घेतले आहे. तिने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये ईशाचं सौंदर्य खुललं आहे. या लूकमध्ये ईशा स्टनिंग दिसत आहे. तिच्या लूकची सर्वत्र चर्चा आहे.
ईशाने रॉयल अंदाजात हे खास फोटोशूट क्लिक केलं आहे. अभिनेत्री ईशाचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री ईशा तिचे फोटो नेहमीच पोस्ट करते. कधी वेस्टर्न तर कधी ट्रेडिशनल असा तिचा अंदाज असतो.