Mithila Palkarला पाहून तरूणाई घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या क्यूटनेसने नेहमीच घायाळ करते.

mithila palkar | Instagram

झक्कास स्टाईल आणि किलर स्माईल असं काहीसं समीकरण म्हणजे मिथिला पालकर.

Mithila Palkar | Instagram

युट्यूबच्या माध्यमातून प्रसिध्दीझोतात आलेली मिथिला चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

mithila palkar | Instagram

सोशल मीडियावर मिथिलाचा मोठा चाहतावर्ग आहे.

Mithila Palkar | Instagram

मराठमोळी अभिनेत्री मिथिला सध्या आघाडीच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Mithila Palkar | Instagram

मिथिलाची एक झलक पाहल्यावर तिचा चेहरा नजरेत भरतो. मिथिलाच्या क्यूटनेसचे लाखो दिवाने आहेत.

Mithila Palkar | Instagram

मिथिला बॉलिवूड इंडस्ट्रीत तिची विशेष ओळख केली आहे.

Mithila Palkar | Instagram

NEXT: Urfi Javed|कपडे नाही तर हाड्यांचा सागांड्यात दिसली उर्फी, फोटो पाहून नेटकरी थक्क!

Urfi Javed | Instagram
येथे क्लिक करा...