Malaika Arora: चंदेरी दुनियेतली ग्लॅमरस मलायका अरोरा

Pooja Dange

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडिया खूप सक्रिय आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

मलायका नेहमीच तिच्या तिचे फोटो शेअर करत असते.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

तिने नुकतेच शेअर केलेले फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

यावेळी मलायका मल्टिकलर रफल आऊटफिटमध्ये दिसत आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

या आऊटफिटमध्ये तिने भन्नाट पोज दिल्या आहेत.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

मलायका तिच्या बोल्ड अदांनी साऱ्यांना घायाळ करते.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

मलायकाच्या प्रचंड फिटनेस फ्रिक आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

वयाच्या ४९व्या वर्षी देखील ती तरूण अभिनेत्रींना टक्कर देते.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

सध्या मलायका तिचा शो 'मुविंग इन विथ मलायका'मुळे चर्चेत आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

NEXT: Palak Tiwari: फिगर मापात अन् अदा तोऱ्यात, पलकचे फोटो पाहून चाहते घायाळ

Palak Tiwari | Instagram @palaktiwarii
येथे क्लिक करा