Malaika Arora: कातील नजर अन् दिलखेचक अदा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई & साम टिव्ही ब्युरो

ग्लॅमरसच्या दुनियेतली मलायका अरोरा साऱ्यांनाच घायाळ करते आहे.

Malaika Arora | Instagram

मलायका तिच्या कातील नजरेने चाहत्यांना भारावून टाकते आहे.

Malaika Arora | Instagram

नुकतचं मलायकाने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Malaika Arora | Instagram

मलायकाने व्हाईट ब्लेजर सूट परिधान केला आहे.

Malaika Arora | Instagram

ग्लॉसी मेकअपसह मलायकाने ओपन हेअर्सने लूक कम्प्लींट केला आहे.

Malaika Arora | Instagram

मलायाकाचे हे नवं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Malaika Arora | Instagram

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Malaika Arora | Instagram

NEXT: Khushi Kapoor|शराऱ्यात खुललं खुशीचं अप्रतिम सौंदर्य! नजरेने करतेय घायाळ