Madhuri Dixit: गोरे मुखडे पे काला चष्मा; धकधक गर्लचं गुलाबी सौंदर्य!

Gangappa Pujari

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितचे नाव घेतले जाते.

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene

आघाडीची अभिनेत्री

माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Madhuri Dixit latest Photos: | Saamtv

लोकप्रियता

अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देत माधुरीने जगभरात लोकप्रियता मिळवली.

Madhuri Dixit Saree Look | Saamtv

वेगळी ओळख

माधुरीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील मनमोहक अदांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene

खास अदा

म्हणूनच आजही माधुरी तिच्या खास अदांनी चाहत्यांना वेड लावत असते.

Madhuri Dixit Photos | Saamtv

सोशल मीडिया

माधुरी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Madhuri Dixit Photos | Saamtv

फोटो

तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Madhuri Dixit Photos | Saamtv

नवीन लूक..

सध्या माधुरीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Madhuri Dixit Photos | Saamtv

NEXT: स्टायलिश, स्टनिंग श्रिया; लूक पाहून चाहते घायाळ

Shriya Saran Photos | Saamtv