Madhuri Dixit: 'धकधक गर्लचं' सौंदर्य पाहून मन झालं बावरं

Manasvi Choudhary

सौंदर्य

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच आपल्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये आजही प्रसिद्ध आहे.

Madhuri Dixit | Instagram

'धक धक गर्ल' म्हणून प्रचलित

'धक धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी नव्वदच्या दशकातली अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या सौंदर्याची मोहिनी आजही कायम आहे.

Madhuri Dixit | Instagram

नवीन फोटोशूट

नुकताच माधुरी दीक्षितने इन्स्टाग्रामवर तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Madhuri Dixit | Instagram

साडीमध्ये खास लूक

पारंपारिक साडी लूकमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत आहे.

Madhuri Dixit | Instagram

आकर्षक सौंदर्य

सिक्वेन साडी अन् स्लिव्हलेज ब्लाऊज, लाईट मेकअपमध्ये माधुरीचे सौंदर्य खुलून दिसत आहे.

Madhuri Dixit | Instagram

मनमोहक फोटोशूट

या फोटोशूटमध्ये माधुरीने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळतेय.

Madhuri Dixit | Instagram

NEXT: Navratri 2023: उत्सव नवरात्रीचा, दिवस तिसरा लाल रंगाचा...

Navratri 2023 | Social Media
येथे क्लिक करा....