Madhuri Dixit: रूप सजलेले बरसूनी आले रंग प्रीतीचे... माधुरीचं सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडची धकधक गर्ल

बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितनं आपल्या अदांनी चाहत्यांना मोहिनी घातलीय.

Madhuri Dixit | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर माधुरीचे लाखो चाहते आहेत.

Madhuri Dixit | Instagram

फोटो

नुकतेच माधुरीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

Madhuri Dixit | Instagram

फोटो

माधुरीच्या या नवीन फोटोंनी चाहते एकदम खूश झाले आहेत.

Madhuri Dixit | Instagram

सौंदर्य

लाल रंगाच्या साडीत माधुरी अप्रतिम दिसत आहे.

Madhuri Dixit | Instagram

मेकअप

साजेसा मेकअप, मोकळे केस असलेल्या माधुरीचे सौंदर्य सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Madhuri Dixit | Instagram

भुरळ

मनोरंजनसृष्टीत कायमच माधुरी तिच्या दिलखेचक सौंदर्याने घायाळ करते.

Madhuri Dixit | Instagram

NEXT: Attractive Women|आकर्षक महिलांकडे असतात 'हे' ६ गुण; तुमच्यात आहेत का?

येथे क्लिक करा....