Mouni Roy: मौनीचा बोल्ड अंदाज! हॉट लूकने नेटकरी घायाळ

Gangappa Pujari

अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Mouni Roy | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने तिने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Mouni Roy | Saamtv

मौनी रॉय तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे.

Mouni Roy | Saamtv

सध्या मौनीच्या नव्या फोटोंनी नेटकऱ्यांना वेड लावले आहे.

Mouni Roy | Saamtv

पांढऱ्या ड्रेसमध्ये मौनीने हॉट पोझ देत सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे. मौनी रॉयचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Mouni Roy | Saamtv

NEXT: साडीतही झळकतोय निक्कीचा हॉटनेस; पाहा फोटो...

Nikki Tamboli | Saamtv
येथे क्लिक करा