In Pic: उन्हात नाहणारी ही 'जलसुंदरी' कोण आहे?

साम टिव्ही ब्युरो

जलसुंदरी

जलतरणात आनंद लुटणाऱ्या या जलसुंदरीचे नाव 'क्रिस्टल डिसूझा'.

Krystle D'souza | Instagram

कॅनडा

क्रिस्टल डिसूझा ही अभिनेत्री असून ती सध्या कॅनडामध्ये राहत आहे.

Krystle D'souza | Instagram

प्रसिद्ध नाव

क्रिस्टल डिसूझा हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

Krystle D'souza | Instagram

फोटो

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Krystle D'souza | Instagram

पोज

क्रिस्टलने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Krystle D'souza | Instagram

सुंदर

या फोटोंमध्ये क्रिस्टल खूपच सुंदर दिसत आहे.

Krystle D'souza | Instagram

लेटेस्ट फोटो

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Krystle D'souza | Instagram

Next: दत्तूच्या लग्नात जमली 'हास्यजत्रे'ची मैफिल

Dattu More | Instagram