Kriti Senon: अबब! क्रितीच्या 'या' साडीची किंमत माहितेय का?

Gangappa Pujari

क्रिती सेनॉन

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन तिच्या बोल्डलूकसाठी सिने जगतात प्रसिद्ध आहे.

Kriti Senon | Saamtv

चर्चा

तिच्या फोटोंची सोशल मीडियावर नेहमाीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

वेगळीच छाप

क्रितीने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Kriti Senon Photos

पोज

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

आदिपुरूष

सध्या क्रितीच्या आदिपुरूष चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे.

Kriti Sanon | Saamtv

भूमिका

चित्रपटात क्रितीने सितेच्या भूमिकेत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Kriti Sanon | Saamtv

फोटो

नुकतेच क्रितीने तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.

Kriti Sanon | Saamtv

किंमत...

क्रितीच्या या साडीची किंमत १.१४ लाख इतकी आहे...

Kriti Sanon | Saamtv

NEXT: शिवानीचं सोनेरी सौंदर्य! पाहा फोटो...

Shivani Sonar | Saamtv
येथे क्लिक करा...