Kriti Sanon: नजरेला नजर भिडली अन् चाहते क्रितीच्या प्रेमात...

Chetan Bodke

अभिनेत्री क्रिती सेनन सध्या एका चित्रपटामुळे कमालीची चर्चेत आहे.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

बॉलिवूडमध्ये क्रितीने वेगवेगळ्या सिनेमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

क्रिती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

नुकतेच क्रितीने तिच्या खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

तिच्या कातील करणाऱ्या नजरेवर चाहते घायाळ झालेय.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

क्रिती नेहमीच दिलखेचक अदांनी चाहत्यांना भारावून टाकते.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

सोशल मीडियावर क्रिती चाहत्यांसोबत नेहमीच चित्रपटांविषयी महत्वाची माहिती शेअर करते.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

क्रितीचा २०२३ या वर्षात 'आदिपुरुष' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

या चित्रपटात क्रितीने सीतेची भूमिका साकारली आहे.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

TEXT: 'कसलोच भारी glow इलो हा...' कोकण हार्टेड गर्लची लूक पाहून चाहते पडले प्रेमात...