Kriti Sanon: मैं भी गुलाबी, तू भी गुलाबी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री क्रिती सेनन ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

अभिनय

बॉलिवूडमध्ये क्रितीने सिनेमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

सुपरहिट चित्रपट

सुपरहिट चित्रपटांमधून क्रितीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

अपडेट

सोशल मीडियावर क्रिती चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

फोटो

अलीकडेच क्रितीने साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

लूक

साडीतला क्रितीचा सोज्वळ रूप पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

अदा

क्रिती तिच्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना भारावून टाकते.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

नवा अंदाज

सोशल मीडियावर क्रितीचा नवा अंदाज तिच्या चाहत्यांच्या पंसतीस आला आहे.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

NEXT: Esha Gupta: बॉडीकॉन ड्रेसमध्ये ईशा गुप्ताचं हॉट फोटोशूट, फॅन्स क्लीन बोल्ड

येथे क्लिक करा...