ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
क्रिती सेनन ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.
बॉलिवूडमध्ये क्रितीने सिनेमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
सुपरहिट चित्रपटांमधून क्रितीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
सोशल मीडियावर क्रिती चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
नुकतेच क्रितीने हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
क्रितीचा हॉट अदांजात भुरळ घालते आहे.
क्रिती तिच्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना भारावून टाकते.