ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
क्रिती सेनॉन ही अभिनेत्रीसह एक इंजिनिअर आहे
इंजिनीअरचे शिक्षण घेत असतानाच क्रितीने मॉडेलिंगला सुरूवात केली
माॅडेलिंगसह क्रितीला नृत्यकलेचीही आवड आहे
हिरोपंती चित्रपटाच्या माध्यमातून क्रितीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.
`पानिपत' चित्रपटात क्रितीने पार्वतीबाईची भूमिका साकारली यासाठी ती मराठी भाषा देखील शिकली
कविता, लेख करण्याची क्रितीला प्रचंड आवड आहे कॉलेजमध्ये असताना तिने हे छंद जोपासले आहेत.