Chetan Bodke
क्रितीच्या अभिनयाचे नाणे भारतासह परदेशातही खणखणीत वाजत आहे.
सध्या क्रिती 'भेडीया'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
क्रितीचा सोशल मीडियावर हॉट, बोल्ड अंदाजातील काही फोटो बरेच व्हायरल होत आहे.
नेहमीच क्रिती वेगवेगळ्या अंदाजातील, मादक स्टाईलने चाहत्यांना घायाळ करते.
क्रितीचे काळ्या ड्रेसपासून ते लाल ड्रेसपर्यंत फोटो बरेच बोल्ड दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी क्रितीने स्टारचा ड्रेस घालून सोशल मीडियावर हवा केली होती.
एैन गुलाबी थंडीत क्रितीने गुलाबी रंगाचा ड्रेस घालून चाहत्यांना घायाळ केले आहेत.
या ब्लू आऊटफिट्समध्ये क्रितीचा बॉसी अवतार सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
क्रिती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत असते.