Kriti Sanon: ग्लॅमरस दुनियेत क्रितीची कातिल अदा, नजरेने नेटकरी फिदा

Pooja Dange

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

क्रिती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

नुकतेच क्रितीने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

या फोटोंना तिने 'स्ट्राईप इट!' असे कॅप्शन दिले आहे.

Kriti Sanon Hot Look | Instagram @kritisanon

तिने या फोटोंमध्ये 'स्ट्राईप' असलेले आऊटफिट घातले आहेत.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

क्रॉप टॉप, स्कर्ट आणि हिल्स असं क्रितीचा लूक आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

मिनिमल मेकअप आणि गोल्डन इअररिंग्जने तिने लूक पूर्ण केला आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

क्रिती कार्तिक आर्यनसह शाहजादा या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

NEXT: Sonalee Kulkarni|अवकाशातून पृथ्वीवर अवतरला तेजस्वी तारा, नाव तिचे अप्सरा...

Sonalee Kulkarni | instagram/sonalee18588