Kriti Sanon: ग्लॅमरस! क्रितीची दिलखेचक अदा, फोटो पाहून सारेच फिदा...

साम टिव्ही ब्युरो

क्रिती सेनॉन ही बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहे.

Kriti Sanon | Saam Tv

क्रिती तिच्या नजरेने साऱ्यानाच घायाळ करते.

Kriti Sanon | Saam Tv

हल्लीच क्रितीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Kriti Sanon | Saam Tv

रेड कलरच्या कार्सेट ड्रेसमध्ये क्रितीने तिचा स्टायलिश अंदाज फ्लान्ट केला आहे.

Kriti Sanon | Saam Tv

हटके अंदाजात क्रितीने हे नवं फोटोशूट केलं आहे.

Kriti Sanon | Saam Tv

क्रितीचे फोटो पाहून चाहते प्रेमवेडे झाले आहेत.

Kriti Sanon | Saam Tv

सोशल मीडियावर क्रितीच्या फोटोंवर लाईक्स येत आहेत.

Kriti Sanon | Saam Tv

NEXT: नववर्षातील पहिला सण मकरसक्रांतीला असा करा हलव्या दागिन्यानी मराठमोळा साज

येथे क्लिक करा...