Kriti Sanon : तुझे डोळे जणू... चाहत्यांना भुरळ पाडणारा क्रितीचा साडीतला सोज्वळ लूक!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री क्रिती सेनन ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

अभिनयाचा ठसा

बॉलिवूडमध्ये क्रितीने सिनेमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

अभिनयाची छाप

सुपरहिट चित्रपटांमधून क्रितीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर क्रिती चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

साडीतील फोटो

अलीकडेच क्रितीने साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

सोज्वळ रूप

साडीतला क्रितीचा सोज्वळ रूप पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

दिलखेचक अदा

क्रिती तिच्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना भारावून टाकते.

Kriti Sanon | Instagram@Kriti Sanon

NEXT: Rupali Bhosle| रूपालीला पाहून,अधीर मन झाले मधूर घन आले...