Krithy Shetty: यल्लो यल्लो यु आर ब्युटीफुल फेलो...

Chetan Bodke

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे.

Krithi Shetty Beauty | Instagram/ @krithi.shetty_official

चर्चा..

क्रितीच्या सौंदर्याची चर्चा होतेय.

Krithi Shetty Saree | Instagram/ @krithi.shetty_official

फॅनफॉलोविंग...

अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Krithi Shetty Fans | Instagram/ @krithi.shetty_official

पदार्पण

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं.

Krithi Shetty Glow | Instagram/ @krithi.shetty_official

फ्लॉप

त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले

Krithi Shetty Smile | Instagram/ @krithi.shetty_official

सौंदर्य

क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty Pic | Instagram/ @krithi.shetty_official

4 मिलियन

इन्स्टाग्रामवर क्रितीला 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

Krithi Shetty Fans | Instagram/ @krithi.shetty_official

नवीन फोटो..

सध्या तिच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे...

Krithi Shetty Age | Instagram/ @krithi.shetty_official

चाहत्यांचे लक्ष

सोशल मीडियावर क्रितीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे...

Krithi Shetty Birthday | Instagram/ @krithi.shetty_official

NEXT: अशी खट्याळ हसू नकोस, तुझ्या प्रेमात दिवाना होतो

Vidula Chougule Saree | Instagram/ @vidulachougule
येथे क्लिक करा...