Kiara Advani Photos : कियाराचा बोल्ड पण कलरफुल अंदाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री

कियारा अडवाणी ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

नॅशनल क्रश

कियाराला नॅशनल क्रश असेही म्हटले जाते.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

फोटो

कियाराने नुकतेच सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहे.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

कलरफुल गाउन

या पोस्टमध्ये कियाराने कलरफुल गाउन परिधान केला आहे.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

परी

या ड्रेसमध्ये कियारा जणूकाही परी दिसत आहे.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

चाहते

कियाराच्या या फोटोंनी चाहत्यांना भूरळ पडली आहे.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

प्रसिद्धी

कियाराने खूप कमी कालावधीतच प्रसिद्धीचे शिखर गाठले आहे

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

जादू

कियाराने बॉलिवूडसह दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही आपली जादू केली आहे.

Kiara Advani Photos | Instagram/ @kiaraaliaadvani

Next: स्वर्गाहूनही सुंदर विदर्भातली ही ठिकाणं, निसर्गाचं सौंदर्य पाहून भुरळ पडेलच!

Famous Place In Vidarbha | Saam tv