Priya More
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीच्या दमदार अभिनयासोबच तिच्या सौंदर्याची जादू प्रेक्षकांवर कायम आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असणारी कियारा नवनवीन फोटोशूटच्या माध्यमातून चाहत्यांची झोप उडवते.
कियाराने नुकताच ऑफ-व्हाइट बॉडी फिट फ्रिल स्कर्टमध्ये फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये कियाराने एकापेक्षा एक किलर पोझ दिल्या आहेत.
या लूकमध्ये कियारा नेहमीप्रमाणे खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.
कियाराच्या कर्वी फिगरवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
कियारायचे हे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कियाराच्या या फोटोंना चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.