ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिग्दर्शक बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर
खुशी कपूरने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये खुशी केवळ सुंदर दिसत नाहीये तर बोल्ड दिसत आहे.
खुशी कपूर डिपनेक गोल्डन ब्रालेट आणि स्कर्टमध्ये हॉट दिसते आहे.
खुशीचा नवा लूक साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतो आहे.
खुशीच्या नव्या लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
खुशीचा सोशल मीडियावर मिलीयनच्या घरात चाहतावर्ग आहे.