Keerthy Suresh: किर्तीचा अंदाजच निराळा; मनमोहक फोटोंची चाहत्यांना भुरळ!

Gangappa Pujari

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.

Keerthy Suresh | Saamtv

किर्ती सुरेश

त्यांपैकीच एक नाव म्हणजे; अभिनेत्री किर्ती सुरेश

Keerthy Suresh | Saamtv

स्टायलिश अंदाज

किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.

Keerthy Suresh | Saamtv

वेगळी ओळख

किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Keerthy Suresh | Saamtv

लूक

वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक किर्तीवर उठून दिसतो.

Keerthy Suresh | Saamtv

बाल कलाकार

किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली

Keerthy Suresh | Saamtv

चर्चा...

अभिनेत्री किर्ती सुरेश तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवत असते.

Keerthy Suresh | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिने पोस्ट केलेल्या नवीन फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Keerthy Suresh | Saamtv

मनमोहक सौंदर्य

फोटोंमधील तिच्या मनमोहक सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Keerthy Suresh | Saamtv

NEXT: मादक अदांनी लावले वेड; कोण आहे ही मराठी सुंदरी?

Marathi Actress Photo | Saamtv
येथे क्लिक करा