साम टिव्ही ब्युरो
करिना कपूर खान बॉलिवूडची प्रतिभावांत अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
करीना कपूर खान नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते
अवघ्या १९व्या वर्षी करीनाने ‘रेफ्यूजी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं
करीना कायमच बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते.
सोशल मीडियावर करिना मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
करिना ही तिच्या वैयक्तिक लाईफनुळे कायमच ट्रेडिंगमध्ये आहे
करिनाने तिचा ट्रेडिंग लूक पोस्ट केला आहे.