साम टिव्ही ब्युरो
बॉलिवूडची करिना कपूर तिच्या प्रोफेशनलपेक्षा पर्सनल लाईफमुळं चर्चेत असते.
सोशल मीडियावर करिना कपूर ट्रेडिंगमध्ये आहे.
करिनाने व्हॅलेंटाईन सेलिब्रेशन केलं आहे
सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.
गुलाबी रंगाच्या साडीत बॉलिवूडची बेबो करिना कपूर अप्रतिम दिसत आहे.
मैं अपनी फेवरेट हू फोटोंना करिनाने कॅप्शन दिलं आहे.
सोशल मीडियाचे करिनाचा एथनिक लूक खास ठरत आहे.