Kangana Ranaut : गुलाबाची कळी; कंगना किती गोड दिसतेय ना!

Ruchika Jadhav

गुलाबी साडी

कंगनाने नुकतेच गुलाबी साडी आणि फुलांच्या बागेत फोटोशूट केलं आहे.

Kangana Ranaut | Instagram

बागेत

यामध्ये कंगनाने बागेत वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढलेत.

Kangana Ranaut | Instagram

परखड वक्तव्य

कंगना नेहमीच तिच्या परखड वक्तव्यांनी चर्चेत असते.

Kangana Ranaut | Instagram

ट्रोल

आजवर तिला अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे.

Kangana Ranaut | Instagram

वेगवेगळ्या ठिकाणी

कंगनाला वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला फार आवडते.

Kangana Ranaut | Instagram

बॉलिवूडमध्ये

तिने बॉलिवूडमध्ये अनेक यशस्वी चित्रपटांत काम केलंय.

Kangana Ranaut | Instagram

मने जिंकली

आपल्या अभिनयाने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Kangana Ranaut | Instagram

सोशल मीडिया

कंगना नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Kangana Ranaut | Instagram

Nora Fatehi Workout : एका बुक्कीत खेळ खल्लास

Nora Fatehi | Instagram
येथे क्लिक करा.