Kangana Ranaut: कंगनाचा बॉसी लूक पाहिलात का?, फोटोंनी केली जादू

Priya More

चित्रपटामुळे चर्चेत

बॉलिवूडची 'कॉन्ट्रव्हर्सि क्वीन' कंगना रनौत तिच्या आगामी 'तेजस' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Kangana Ranaut | Instagram @kanganaranaut

'तेजस'चे प्रमोशन

'तेजस' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कंगना रनौत सध्या व्यस्त आहे. २७ ऑक्टोबरला चित्रपट रिलीज होणार आहे.

Kangana Ranaut | Instagram @kanganaranaut

नवीन फोटोशूट शेअर

कंगना रनौतने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नवीन फोटोशूट शेअर केले आहे.

Kangana Ranaut | Instagram @kanganaranaut

ब्लू वन पीसमध्ये फोटोशूट

कंगना रनौतने लाईट ब्लू कलरच्या वन पीसमध्ये फोटोशूट केले आहे.

Kangana Ranaut | Instagram @kanganaranaut

फोटोंना मिळतेय पसंती

कंगनाचा बॉसी लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिच्या फोटोंना चांगली पसंती मिळत आहे.

Kangana Ranaut | Instagram @kanganaranaut

स्टायलिश पोझ

कंगनाने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या स्टायलिश पोझ दिल्या आहेत.

Kangana Ranaut | Instagram @kanganaranaut

इस्राइलच्या दूतावासाला भेट

कंगना रानौतने दिल्लीतील इस्राइलच्या दूतावासाला भेट दिली. इस्राइलच्या राजदूतांसोबत कंगनाने संवाद साधला.

Kangana Ranaut | Instagram @kanganaranaut

इस्राइलला दिलं समर्थन

इस्राइल-पॅलेस्टाइनच्या युद्धात इस्राइलला समर्थन असल्याचं यावेळी कंगनाने जाहीर केले.

Kangana Ranaut | Instagram @kanganaranaut

दहशतवादी कृत्यांचा निषेध

हमासच्या दहशतवादी कृत्यांचा कंगनाने निषेध केला. त्याचप्रमाणे तिने इस्लामिक दहशतवादाला विरोध असल्याचं देखील स्पष्टपणे सांगितले.

Kangana Ranaut | Instagram @kanganaranaut

NEXT: Mouni Roy: तुझ्या सौंदर्यापुढं चंद्रही फिका...

Mouni Roy | Instagram @imouniroy
येथे क्लिक करा...