Gangappa Pujari
बॉलिवूडची सुंदर, गुणी अभिनेत्रीकाजोल वयाची पन्नाशी गाठायला आलेली असली तरी तिचं सौंदर्य कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
न्यासाची आई काजोल दिवसेंदिवस फारच सुंदर दिसत आहे.
सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
ती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
अलिकडेच काजोलने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये तिचा रॉयल लूक पाहायला मिळत आहे.
या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...
तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..